Building a brighter tomorrow for every child.
For more than a decade, we have been working with a vision to uplift the lives of underprivileged children and communities through meaningful initiatives.
About Utkarsh Foundation
Utkarsh – A Social Commitment
Hello Friends,
For the past 10 years, through the “Utkarsh – Ek Jaaniv” group, we have been coming together to carry out various social initiatives. Each initiative has received an overwhelming and encouraging response through social media and our personal networks. We sincerely thank all our known and unknown friends for their continued support.
It is your trust, encouragement, and support that has given us the strength and inspiration to take up and implement new social initiatives year after year.
Your trust and support are our greatest strength.
For the past 7–8 years, Utkarsh has been organizing monsoon outings, distributing new clothes during Diwali, and conducting educational initiatives for children living in an orphanage near Badlapur.
One of Utkarsh’s key initiatives is the Cycle Distribution Program. We collect used bicycles from urban and semi-urban areas, repair and restore them, and distribute them to children in villages, hamlets, and remote settlements who have to walk long distances to reach school.
To date, the Utkarsh team has distributed 330 bicycles to children in need, making a meaningful effort to ease their daily journey to school.
During this journey, we have also come across several deserving children who needed continued educational support. The Utkarsh team has taken responsibility for their education and has been supporting them as educational sponsors.
With a vision to reach those in need at the grassroots level, we continue to make efforts to provide meaningful support in the field of education. Our team personally identifies children and families in need, verifies their requirements, and provides appropriate assistance, primarily in the form of essential goods and educational resources.
This post documents the work carried out by Utkarsh so far. We will continue to update it from time to time, keeping everyone informed about our ongoing social initiatives and the impact we strive to create together.
Utkarsh's Work So Far
• 17 September 2016 — An educational trip to Lohagad was organized for 40 children from Savali and Satkarm Ashrams in Badlapur.
• 24 October 2016 — As a Diwali gift, 150 children from Savali, Satkarm, and Nirmaladevi Dighe Ashrams were provided with two T-shirts, jeans, and sports shoes. A junior artist’s entertainment program was also organized for the children.
• March 2017 — On the occasion of Holi, a family-style Dhulivandan celebration was organized with children from the three ashrams.
- ५ मार्च २०१७ — मुरुड, रायगड येथील शिंघ्रे, डोंगरी येथे २७ गरजू मुला-मुलींना सायकल वाटप करण्यात आले. त्याच दिवशी वाफेघर, पालीजवळ ८ गरजू मुलांना सायकल वाटप करण्यात आले.
- १ मे २०१७ — कासगाव जिल्हा परिषद शाळेतील, बदलापूर-वांगणी परिसरातील १९ गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.
- २४ जून २०१७ — पुण्यापासून ५० किमी अंतरावरील केतकावळे येथे १२ गरजू मुला-मुलींना सायकल वाटप करण्यात आले.
- २४ जून २०१७ — वैशाली काटकर या विद्यार्थिनीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेत, तिचे भोर येथील अनंतराव थोपटे कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन देण्यात आला.
- २३ जुलै २०१७ — रोजे, शेंदुर्ली आणि साजवहाळ परिसरातील ७२ गरजू मुला-मुलींना सायकल वाटप करण्यात आले.
- १३ ऑगस्ट २०१७ — बदलापूरमधील तीन आश्रमातील ७० आणि पुण्यातील एका आश्रमातील २५ अशा ९५ मुलांसाठी शिवनेरी येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली.
- १५ ऑगस्ट २०१७ — पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील भोसे गावातील ३२ विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.
- दीपोत्कर्ष २०१७ — सहा आश्रमातील २४४ मुला-मुलींना दिवाळी भेट म्हणून टी-शर्ट, जीन्स पॅन्ट आणि शूज किंवा सँडलचे वाटप करण्यात आले.
- १६ डिसेंबर २०१७ — शिरपूर, धुळे येथील खांबाळे गावात १४ गरजू मुला-मुलींना सायकल वाटप करण्यात आले.
- १७ फेब्रुवारी २०१८ — आंबोली, ता. खेड, जि. पुणे येथील आदर्श विद्यालयातील ६० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.
- २ मार्च २०१८ — निर्मलादेवी, सावली आणि सत्कर्म आश्रमातील मुलांसोबत धूलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला.
- २८ एप्रिल २०१८ — निर्मलादेवी आश्रमातील मुलांसाठी मांसाहारी जेवण आणि ‘विज्ञानाच्या गमती-जमती’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
- मे २०१८ — निर्मलादेवी आश्रमाचे रंगकाम करून भिंतींवर शैक्षणिक व आकर्षक चित्रे काढण्यात आली.
- जून २०१८ — सेवाश्रम बीड येथील आश्रमातील मुलांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ५० स्कूल बॅग्स देण्यात आल्या.
- जून २०१८ — पुणे खराडी येथील निकिता गायकवाड आणि आदेश गायकवाड यांच्या वर्षभराच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
- २०१८ — वनिता आणि दीपाली पाटील या दोन बहिणींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले.
- ८ जुलै २०१८ — निर्मलादेवी आश्रम शाळेत १०० झाडे लावण्यात आली आणि त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला.
- २८ जुलै २०१८ — जामुंडे, इगतपुरी, नाशिक येथील जिल्हा परिषद शाळेतील १० गरजू मुलांना सायकल वाटप करण्यात आले.
- ११ ऑगस्ट २०१८ — इंदिरा गांधी विद्यालय, खराडी येथे जवळपास २०० विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. आवश्यक साहित्य देण्यात आले आणि ६ विजेत्यांना चित्रकला किट देण्यात आले.
- १२ ऑगस्ट २०१८ — कोरीगड येथे जवळपास ७० मुलांसाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. मुलांना इतिहास आणि किल्ल्यांची माहिती देण्याचा उद्देश होता.
- दीपोत्कर्ष २०१८ — बदलापूर, नाशिक बोर्ली, पाकणी-सोलापूर आणि सातपुडा परिसरातील २३१ मुला-मुलींना दिवाळी भेट देण्यात आली.
- २६ जानेवारी २०१९ — कोडगे, दापोली येथील जिल्हा परिषद शाळेला २ संगणक देण्यात आले.
- १७ फेब्रुवारी २०१९ — महाराष्ट्रातील जवळपास ६४ शाळांमध्ये ‘रंगोत्कर्ष’ चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सुमारे १२,००० विद्यार्थी सहभागी झाले.
- २४ मार्च २०१९ — अंकुर बाल विकास केंद्र, टिटवाळा येथील लांब अंतरावर शाळेत जाणाऱ्या मुलांना ११ सायकली वाटप करण्यात आल्या.
- जून २०१९ — बदलापूर येथे ‘उत्कर्षालय’ निवासी प्रकल्प सुरू करण्यात आला. गरीब, अनाथ व सिंगल-पॅरेंट मुलांच्या राहणे, खाणे आणि शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली.
- ११ ऑगस्ट २०१९ — खांबाळे, शिरपूर येथे गरजू विद्यार्थ्यांना १० सायकली आणि ५० रेनकोट वाटप करण्यात आले.
- ऑगस्ट २०१९ — सांगली, कोल्हापूर आणि मिरज येथील महापुरानंतर आटलवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेची निर्जंतुकीकरण व स्वच्छता करण्यात आली.
- दीपोत्कर्ष २०१९ — निर्मलादेवी दिघे आश्रमातील ११३ आणि उत्कर्षालयातील ७ अशा १२० मुला-मुलींना नवीन कपडे व सँडल देण्यात आले.
- दीपोत्कर्ष २०१९ — बदलापूर येथील अंध शाळेत मिठाई वाटप करण्यात आले.
- ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०१९ — चार आश्रमातील जवळपास ८० मुला-मुलींना रायगड येथे शैक्षणिक सहल घडवून आणण्यात आली.
- २०१९ — महापुरामुळे खराब झालेल्या ढवळी, मिरज येथील जिल्हा परिषद शाळेच्या ७ खोल्यांची दुरुस्ती व रंगकाम करण्यात आले.
- लॉकडाउन काळात पुणे आणि बदलापूर येथे गरजूंसाठी ४० रेशनिंग किट्स वाटप करण्यात आले.
- सांगली-मिरज येथे लॉकडाउनमध्ये शाळेत राहणाऱ्या जवळपास १९० अस्थायी मजुरांसाठी चार दिवसांच्या राशनसाठी ₹१२,००० मदत देण्यात आली.
- मे २०२० — अंबरनाथ व उल्हासनगर परिसरातील अंध व्यक्तींच्या ११ कुटुंबांना गॅस सिलेंडर देण्यात आले.
- २०२० — नाशिकमध्ये पायी जाणाऱ्या अस्थायी मजुरांसाठी १०० एनर्जी किट्स दान करण्यात आल्या.
- २०२०–२१ — वनिता गायकवाड, आदेश गायकवाड आणि निकिता भरत बोरसे यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले.
- दीपोत्कर्ष २०२० — तीन वेगवेगळ्या शाळांमधील १५० मुला-मुलींना कपडे व सँडल देण्यात आले.
- ऑगस्ट २०२१ — कोकणातील पूरग्रस्त कुटुंबांना साहित्य, कपडे आणि तातडीचे अन्नधान्य देण्यात आले.
- दीपोत्कर्ष २०२१ — मेचकरवाडी, शिरपूर, तळवळी-रोहा आणि खंडऱ्यापाडा येथील मुलांना नवीन कपडे, सँडल आणि दिवाळी स्वीट देण्यात आले.
- मे २०२२ — गरजू मुलांसाठी ‘गरजूंची शिकवणी’ उपक्रम सुरू करण्यात आला.
- १३ ऑगस्ट २०२२ — सोनोरी, पुरंदर, पुणे येथील जिल्हा परिषद शाळेतील १३ गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.
- २ सप्टेंबर २०२२ — पातोंडा येथील विज्ञान केंद्रासाठी ₹३०,००० आर्थिक मदत देण्यात आली.
- दीपोत्कर्ष २०२२ — विविध टप्प्यांमध्ये जबळे-बाळेश्वर, मेचकरवाडी, खराडी-पुणे, चुचाळे-जळगाव आणि औंढी-सोलापूर येथील गरजू मुला-मुलींना दिवाळी भेट देण्यात आली.
- ४–५ फेब्रुवारी २०२३ — उत्कर्षालय, सावली आश्रम आणि खराडी परिसरातील स्लममधील अशा ७० मुला-मुलींना प्रतापगड, महाबळेश्वर आणि भिलार येथे शैक्षणिक सहल घडवून आणली.
- दीपोत्कर्ष २०२३ — विविध ठिकाणी ३०० पेक्षा जास्त मुला-मुलींना दिवाळी भेट देण्यात आली.
- २९ ऑक्टोबर २०२३ — कोचरगाव, दिंडोरी येथील ९वी व १०वीच्या ३० विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके देण्यात आली. दोंदेगाव, पैठण येथे आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा आणि गोरेगाव वृद्धाश्रमातील १४ महिलांना गाऊन देण्यात आले.
- उत्कर्षालय — जून २०१९ पासून सुरू असलेल्या निवासी प्रकल्पात १३ मुले निवासी असून त्यांच्या राहणे, खाणे आणि शिक्षणाची जबाबदारी संस्था घेत आहे.
- १३–१४ जानेवारी २०२४ — अंकुर आश्रम, उत्कर्षालय आणि निर्मल बाल विकास संस्थेतील ६५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ओझर, लेण्याद्री आणि शिवनेरी येथे शैक्षणिक सहल घडवून आणली.
- ३ फेब्रुवारी २०२४ — खंडऱ्यागड पाडा, शिरपूर, धुळे येथील आदिवासी भागात एक वर्गखोली बांधून देण्यात आली आणि लोकअर्पण करून विद्यार्थ्यांना सुपूर्त करण्यात आली.
- दीपोत्कर्ष २०२४ — जवळपास ४०० गरजू विद्यार्थ्यांना नवीन कपडे, शूज आणि सँडल देण्यात आले.
- ४–५ जानेवारी २०२५ — दिवेआगर आणि रायगड येथे ७४ मुला-मुलींची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली.
- १३–१५ जून २०२५ — विविध शाळांमध्ये शालेय साहित्य व किट्सचे वाटप करण्यात आले. एकूण जवळपास ३७० शालेय किट्स वितरित करण्यात आले.
- शैक्षणिक मदत — फेसबुकवरील मित्र मोईन के यांना शैक्षणिक फीससाठी आर्थिक मदत देण्यात आली.
- शैक्षणिक मदत — कुमारी वैशाली पांडू फसाळे यांना D.Ed. शिक्षणासाठी फीसची मदत करण्यात आली.
- दीपोत्कर्ष २०२५ — विविध १२ टप्प्यांमध्ये ५५० विद्यार्थ्यांसह विविध गरजू मुला-मुलींना नवीन कपडे, शूज, सँडल आणि मिठाई देण्यात आली.
- १७–१८ जानेवारी २०२६ — अजिंठा, दौलताबाद किल्ला आणि वेरूळ येथे जवळपास १०० विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली.
- शालेय साहित्य वाटप — जिराळी, शामखेडे, जळगाव, खंडऱ्यागड पाडा, वसार, मढेगाव, इंदिराबाई बढे कर्णबधीर शाळा दापोली आणि उत्कर्षालय येथील एकूण ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
- उत्कर्षालय २०२६–२७ — संस्थेच्या निवासी प्रकल्पात २५ एकल पालक व विना पालक गरीब गरजू घरातील मुलांची जबाबदारी संस्था घेत आहे. त्यांच्या राहणे, जेवण आणि शैक्षणिक खर्चासाठी लोकसहभागातून मदत केली जात आहे.
Final Message
Thank you to everyone who has participated in and supported all the initiatives mentioned above. We sincerely appreciate your continued support and hope that you will always stand with the Utkarsh Group.
#Utkarsh_Ek_Samajik_Jaaniv #utkarshsanstha #Utkarsh_Upakram
330+
Cycles Distributed
12000+
Students Supported (2019–Present)
370+
School Kits Distributed
25
Children Supported (2026–27)
Our Focus Areas
Education Support
Supporting education, scholarships, and skill development for children.
Cycle Distribution
Providing bicycles to underprivileged students to help them reach school.
Orphanage Support
Celebrations, essentials, and care for children living in orphanages.
Community Welfare
Working towards the holistic development of rural and urban communities.
School Development
Improving school infrastructure and the learning environment.
Disaster Relief
Extending support during natural disasters and emergencies.
At Utkarshalay, we are providing a safe home, education, food, care and a better future to children who have grown up without the support of their parents.
These children don’t ask for much—just a chance to learn, grow and dream.
Today, 19 young boys are looking towards us for their everyday needs, education and a secure future. But we cannot do this alone.
🙏 Your small contribution can make a big difference.
You can support Utkarshalay by contributing towards:
📚 Education & school expenses
🍲 Daily food & essentials
👕 Clothes and personal needs
🛏️ Accommodation & basic facilities
❤️ Their overall growth and development
Donate. Support. Become a part of their journey.
Because sometimes, ₹100, ₹500 or ₹1,000 is not just a donation—it is a child’s reason to believe that someone cares.
Utkarshalay – giving children not just a place to stay, but a reason to dream. ❤️
📩 To support or donate, please connect with us.
Every contribution counts. Every child matters.
One-Day Sponsorship Donation: ₹2,500/-
Scan to Support Us